इंद्रायणी नदी

                      इंद्रायणी नदी


पूणे जिल्हयाच्या मध्यभागातून वाहणारी भीमा नदीची एक उपनदी लोणावळयाच्या नैऋर्त्येस सु. 5 किमी वर सहयाद्रीतील कूरवंडे घाटाजवळ ही उगम पावते. 93 किमी पुर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते. आंध्र नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे. इंद्रायणीच्या खोज्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 710 चौ.किमी असून घाटमाथ्याजवळ टाटा कंपनीचे बांधलेल्या लोणावळे वळवण शिरावट आंध्र या चार तलावांतील पाण्याच्या साहयाने तळ कोकणात वीजनिमिर्त होते. देहू पूणे मूबई हमरस्ता रेल्वे मार्ग खाज्याच्या पश्चिम भागातून गेल्यामुळे त्या भागात चांगली वाढ झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा