पुर्णा नदी

                                                                          पुर्णा नदी



     अज्ंाठियाच्या डोंगरात पूर्णा उगम पावते पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडे परभणीवरुन आलेली पूर्णा नदी डावीकडून गोदावरीस येऊन मिळते. त्या आधी पूर्णा दुधना नद्यांचा संगम होतो. पूर्णा नदीला डाव्या तीरावरुन खेळणा : तर उजव्या तीरावरुन अंजना, गिरजा, कापरा, दुधना या नद्या मिळतात.
तापी नदीची मुख्य उपनदी पूर्णा असून तिचा उगम या खोज्यात पूर्वेस असलेल्या गाबिलगड डोंगराच्या दक्षिण उतरावर होतो. नंतर ती दक्षिणेकडे अमरावती जिल्हयात येते पश्चिमेला वळते. पुढेअकोला बुलढाणा जिल्हयातून पश्चिमेस पूर्णा नदी वाहत जाऊन त्या ठिकाणी तापी नदी जळगाव जिल्हयात शिरते तेथे श््ा्रीक्षेत्र चांगदेवजवळ पूर्णा मिळते. हे ठिकाण भुसावळच्या पूर्वेस आहे.
पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या गाविलगड टेकडयांतून येतात त्या उत्तर - दक्षिणेस वाहतात एकदम पश्चिमेस वळून पूर्णा नदीस मिळतात. उदाहरणार्थ, पेढी नदी, दक्षिणेस असलेल्या अज्ंाठिा डोंगरातून उगम पावणाज्या नद्या दक्षिणोत्तर वाहत जाऊन पूर्णा नदीला मिळतात. या सर्व उपनद्या एकमेकांना समांतर आहेत. अकोला वाशिम जिल्हयातून काटेपूर्णा, मोरना मण या उपनद्या डाव्या काठाने तसेच बुलढाणा जिल्हयातून नळगंगा नदी दक्षिणोत्तर दिशेने वाहत जाऊन ती पूर्णेस मिळते.
तापी नदीची महत्वाची उपनदी .पयोष्णी असेही तिचे जूने नाव आहे . नैऋर्त्य पश्चिम दिशांनी वाहणारा या नदीचा प्रवाह अमरावती अकोला बूलढाणा या जिल्हयांतून जातो लांबी सु 338 किमि जलवाहनक्षेत्र 18,311 चौ किमी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्हयात गाविलगड टेकडयांच्या दक्षिणेकडील उतारावर उगम पावते प्रथम दक्षिण नंतर नैऋर्त्य दिशेने या जिल्हयाच्या मध्यभागातून वाहते पुढे अमरावती अकोला जिल्हा यांच्या सरहद्दीवर आल्यावर ती पश्चिमाभिमूख होऊन अकोला बुलढाणा या जिल्हयातून वाहत जाउन जळगाव जिल्हयात चांगदेव येथे तापीस मिळते या नदीला अमरावती जिल्हयात पेंढी शहानमर चंद्रभागा बोर्डी अकोला नळंगंगा विश्वगंगा बाणगंगा या नद्या मिळतात मध्य भागातील अजिंठा डोंगर उत्तर भागातील गाविलगड डोंगर यांमधील हिच्या प्रवाहक्षेत्रात पूर्णा खोरे म्हणतात. तापी पुर्णा खोरे या नावानेहि ते ओळखले जाते पुर्णेचे खोरे सूपीक असमन कापसाच्या पिकासाठी विशेंंंंंंष प्रसिद्ध आहे. दर्यापूर, अचलनूर, अमरावती, मूतिर्जापूर, अकोला, बाळापूर, खामगाव, मलकानपमर, एदलाबाद, चांगदेव, ही पूर्णा खोज्यातील महत्त्वाची गावे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा