कम्प्युटर वर whatsapp कसे वापरता येईल याचा प्रामाणिक
मार्ग
प्रथम आपल्याल्या कोण कोणत्या
गॅझेट्स दवारे whats app
वेब वर वापरता येते ते पाहुया
जर आपल्या
कडे
वरील दाखवल्याप्रमाणे गॅझेट्स
असतील तर ते
Latest versions चे असावेत ही खात्री करुन घ्यावी
त्यानंतर
आपण Google crome हा ब्राउझर देखील Up to date म्हणजेच update असावा
त्यानंतर Google Crome मधील
url मध्ये
टाइप करुन घ्यावे
असे टाइप झाल्यानंतर अशाप्रकारची
स्क्रिन ओपन होईल
आता आपल्या मोबाइल मधील
whats app ॲप मध्ये
लाल गोल केलेल्या ठिकाणी क्लिक
करुन
Whats app web वर क्लिक करावे व
आलेल्या QR Code स्कॅनर मध्ये Computer आलेला QR
कोड स्कॅन करावा
स्कॅन झाल्यानंतर तुमचा मोबाईल हा वेब पेज वर चालु असलेल्या Whatsapp
शी नेहमी सिंक्रनाइझ होईल याची काळजी घ्यावी
यानंतर अशा प्रकारची स्क्रिन
ओपन होईल व तुम्ही Whats app वेब वापरु शकता