पैनगंगा नदी

                        
                          पैनगंगा नदी


अज्ंाठिा टेकडयात आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो. पैनगंगा ही नदी बुलढाणा यवतमाळ पठारावरुन पूर्वेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा मिळते. पैनगंगा नदी ही वाशिम यवतमाळ जिल्हयांच्या दक्षिण सीमा आहेत. पैनगंगा नदीस उजव्या किनाज्याने कयाधू तर डाव्या किनाज्याने पूस, अडाण, आरणा, वाघाडी, खुनी या उपनद्या मिळतात.
महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी लांबी 676 कि.मी. सर्व उपनद्यासह एकुण जलवहन क्षेत्र 23,898 चौ.कि.मी. ही नदी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालूक्यात जुनादजवळ वर्धा नदीस जाउन मिळते. ह्या नदीवर धरणे बांधून शेतीचा विकास झालेला आहे. देउळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही शहरे पैनगंगा नदीच्या खोज्यात आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा