गिरणा नदी


   
                                      गिरणा नदी


डाव्या किनाज्याने तापी नदीस मिळणारी दुसरी महत्वाची उपनदी गिरणा आहे. तिचा उगम दक्षिणेस सातमाळयाच्या उत्तर सुळक्यावरील चांदोरटेकडीत होतो व नदी पूर्वेस मालेगाव पठरावरुन वाहत जाते. नंतर ती उत्तरेस वळते व जळगाव जिल्हयात तापी नदीस मिळते. गिरणा नदीस उजव्या किनाज्याने पांजण नदी व डाव्या किनाज्याने मोसम नदी मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा